Tuesday, July 02, 2024 09:18:51 AM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चालत्या एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-06-16 10:34:15
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकाने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
2024-06-08 10:47:44
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एकूण कुष्ठरुग्णांची संख्या ६४ आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती पंचायत समिती, आरोग्य विभाग पनवेल यांच्याकडून देण्यात आली.
2024-06-02 12:43:25
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील शेकडो धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने या इमारती धोकादायक, अतिधोकादायक घोषित करूनही जवळपास २७४ कुटुंबे अशा इमारतींत वास्तव्य करून आहेत.
2024-06-02 12:21:13
ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली. शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
Sayali Patil
2024-06-02 10:03:35
नागरिकांना पुन्हा उन्हाचा चटका बसणार आहे. येत्या तीन दिवसात उन्हाचा पारा चाळीशीपार करेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
2024-05-16 09:57:10
दिन
घन्टा
मिनेट